लोकसंख्या लोकसंख्या वाढीमुळे अनेक सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. वाढलेल्या लोकसंख्येमुळे अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, आरोग्य सुविधा, आणि रोजगार या सगळ्यांवर ताण येतो. परिणामी गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, आणि झोपडपट्ट्यांचा प्रसार वाढतो.